
दत्ता सर्व्हिसेस (CSC सेवा केंद्र)
बँकेत रांग नको, तालुक्याला हेलपाटे नकोत. दत्ता सर्व्हिसेसमध्ये पैसे जमा करणे व पाठवणे, ऑनलाइन अर्ज, प्रमाणपत्रे, शासकीय व खाजगी ऑनलाइन सेवा जलद, अचूक आणि विश्वासाने केल्या जातात.
- पैसे जमा करणे व पाठवणे (AEPS / मनी ट्रान्सफर)
- ऑनलाइन फॉर्म व अर्ज भरणे
- शासकीय दाखले व प्रमाणपत्रे
- आधार, पॅन, विमा व इतर सेवा
- प्रिंट, स्कॅन व झेरॉक्स
प्रोप्रायटर: श्री. कृष्णा दत्ता



